Pranali Kodre
आयपीएल २०२६ स्पर्धेला २८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. हा आयपीएलचा १९ वा हंगाम आहे.
IPL Trophy
Sakal
आयपीएल २०२६ मध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला लसिथ मलिंगाला मागे टाकून मुंबई इंडियन्ससाठी मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
Jasprit Bumrah
Sakal
बुमराह सध्य़ा चांगल्या फॉर्ममध्ये असून मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असेल.
Jasprit Bumrah
Sakal
बुमराहने जर आयपीएल २०२६ मध्ये १० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या, तर तो मुंबई इंडियन्सचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल.
Jasprit Bumrah
Sakal
सध्या मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम लसिथ मलिंगाच्या नावावर आहे. त्याने १३९ सामन्यांत १९५ विकेट्स घेतल्या आहेत.
Lasith Malinga
Sakal
मलिंगापाठोपाठ दुसर्या क्रमांकावर बुमराह असून त्याने १४८ सामन्यांत १८६ विकेट्स घेतल्या आहेत. आता त्याला मलिंगाला मागे टाकण्यासाठी १० विकेट्सची गरज आहे.
Jasprit Bumrah
Sakal
मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये मलिंगा आणि बुमराहपाठोपाठ हरभजन सिंग आहे. त्याने १५४ सामन्यांत १४७ विकेट्स घेतल्या आहेत.
Harbhajan Singh
Sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
RCB vs CSK
Sakal