Pranali Kodre
चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल २०२६ स्पर्धेची सुरुवात खास झाली नव्हती. त्यांना पहिल्या तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता.
Chennai Super Kings
Sakal
पण, आता चेन्नईची गाडी रुळावर येत असून त्यांनी पहिल्या तीन पराभवांनंतर सलग दोन विजय घरच्या मैदानात मिळवले आहेत.
Chennai Super Kings
Sakal
नुकतेच १४ एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने ३२ धावांनी विजय मिळवला.
Chennai Super Kings
Sakal
या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १९२ धावा केल्या होत्या आणि कोलकातासमोर १९३ धावांचे आव्हान ठेवले होतं.
Chennai Super Kings
Sakal
चेन्नईने १९२ धावांचे रक्षण करताना कोलकाताला २० षटकात ७ बाद १६० धावांवरच रोखलं आणि हंगामातील दुसरा विजय मिळवला.
Chennai Super Kings
Sakal
त्यामुळे चेन्नईने असा पराक्रम केला, जो आयपीएल २०२६ स्पर्धेत पहिल्या २१ सामन्यात झाला नव्हता. (पावसामुळे षटके कमी करण्यात आलेल्या सामन्याला वगळून)
Chennai Super Kings
Sakal
चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२६ मधील असा पहिला संघ आहे, ज्यांनी २०० पेक्षा कमी धावांचा यशस्वी बचाव केला आहे.
Chennai Super Kings
Sakal
IPL Most Losing Streak
Sakal