IPL मध्ये सर्वाधिक सलग मॅच कोणते संघ हरलेत? MI, KKR लिस्टमध्ये

Pranali Kodre

सलग ११ सामने पराभूत

आयपीएलमध्ये संघांच्या विजयांबद्दलचे विविध विक्रम आपण नेहमीच ऐकतो. पण आयपएलमध्ये सलग ११ सामने पराभूत होण्याचा विक्रमही आहे, तेही दोन संघंच्या नावावर

IPL Most Losing Streak

|

Sakal

बलाढ्य संघांचा समावेश

खरंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक सलग सामने हरणाऱ्या संघांच्या यादीत अनेक बलाढ्य संघांचा समावेश आहे.

IPL Most Losing Streak

|

Sakal

ते दोन संघ

पण ११ सलग सामने हरण्याचा नकोसा विक्रम आहे दिल्ली डेअरडेविल्स आणि पुणे वॉरियर्स संघांच्या नावावर.

IPL Most Losing Streak

|

Sakal

पुणे वॉरियर्स

पुणे वॉरिर्सने २०१२-१३ दरम्यान ११ सलग सामने गमावले होते.

IPL Most Losing Streak

|

Sakal

दिल्ली डेअरडेविल्स

२०१४-१५ दरम्यान दिल्ली डेअरडेविल्स सलग ११ सामने पराभूत झाले होते. दिल्लीने २०१३ मध्येही सलग ८ सामने पराभूत झाले होते.

IPL Most Losing Streak

|

Sakal

कोलकाता आणि मुंबईचाही समावेश

या विक्रमाच्या यादीत कोलकाता नाईट रायडर्स अन् मुंबई इंडियन्स हे चॅम्पियन संघही फार मागे नाहीत.

IPL Most Losing Streak

|

Sakal

कोलकाता आणि मुंबई

कोलकाताने २००९ मध्ये सलग ९ सामने हरले होते, तर मुंबई इंडियन्सने २०२२ मध्ये सलग ८ सामने गमावले होते.

IPL Most Losing Streak

|

Sakal

RCB आणि डेक्कन चार्जर्स

इतकंच नाही तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूही या यादीत असून २०१९ मध्ये सलग ७ सामने ते हरले होते. डेक्कन चार्जर्सही २००८ मध्ये ७ सामने हरले होते.

IPL Most Losing Streak

|

Sakal

IPL: तीन वेगवेगळ्या संघांसाठी शतक करणारे 'हे' केवळ दोन खेळाडू

Sanju Samson

|

Sakal

येथे क्लिक करा