दिसता फिट पण आतून अनफिट? रोजच्या सवयींमुळे वाढतंय कोलेस्ट्रॉल

Aarti Badade

कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅकचे नाते

वाढलेले वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करते, ज्यामुळे तरुणांमध्येही हार्ट अटॅकचा धोका वाढला आहे.

High cholesterol causes in fit people

|

Sakal

कॉफीच्या अतिरेक

संशोधनानुसार, दिवसाला चार कपपेक्षा जास्त कॉफी पिणाऱ्या व्यक्तींमध्ये वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याचे दिसून आले आहे.

High cholesterol causes in fit people

|

Sakal

मानसिक ताण ठरतोय घातक

सततच्या मानसिक ताणाने शरीरातील 'कोर्टिसोल' वाढते, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे कोलेस्ट्रॉल वाढून हृदयावर ताण पडतो.

High cholesterol causes in fit people

|

Sakal

धूम्रपानामुळे चांगल्या कोलेस्ट्रॉलचा ऱ्हास

सिगारेटमधील निकोटिन शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) कमी करते, जे खरंतर वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याचे काम करते.

High cholesterol causes in fit people

|

Sakal

गर्भधारणा आणि कोलेस्ट्रॉलची पातळी

गर्भावस्थेत संप्रेरकांमधील बदलांमुळे कोलेस्ट्रॉल ३० ते ४० टक्क्यांनी वाढणे नैसर्गिक असले, तरी अतिवाढ धोक्याची ठरू शकते.

High cholesterol causes in fit people

|

Sakal

सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स

चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे शरीरात हायपरलिपिडेमियाची स्थिती निर्माण होऊन रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात.

High cholesterol causes in fit people

|

Sakal

तज्ज्ञांचा सल्ला

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा, धूम्रपान टाळा आणि आहारावर विशेष नियंत्रण ठेवा.

High cholesterol causes in fit people

|

Sakal

केसांमध्ये सतत घाम येत असेल तर काय होऊ शकते?

Lactic acid in sweat hair damage

|

Sakal

येथे क्लिक करा