केसांमध्ये सतत घाम येत असेल तर काय होऊ शकते?

Aarti Badade

लॅक्टिक ऍसिड केसांसाठी घातक

घामामध्ये लॅक्टिक ऍसिड असते, जे टाळूवर जमा होऊन केसांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करते.

Lactic acid in sweat hair damage

|

Sakal

केस गळू लागतात

लॅक्टिक ऍसिडमुळे केसांचा बाहेरचा थर कमकुवत होतो, ज्यामुळे केस मुळापासून गळण्याची समस्या वाढते.

Lactic acid in sweat hair damage

|

Sakal

कोंडा आणि टाळूला तीव्र खाज सुटते

केसांत घाम मुरल्यामुळे टाळूची छिद्रे बंद होतात, परिणामी कोंडा होऊन डोक्याला प्रचंड खाज सुटू लागते.

Lactic acid in sweat hair damage

|

Sakal

बुरशीजन्य संसर्ग आणि फोडांचा धोका

सततच्या घामामुळे टाळूवर बुरशीजन्य किंवा जिवाणूजन्य संसर्ग होऊन लहान फोड येऊ शकतात.

Lactic acid in sweat hair damage

|

Sakal

केसांतून कुबट वास येतो

घाम आणि टाळूवरील नैसर्गिक तेल (Sebum) एकत्र मिसळल्यामुळे केसांतून दुर्गंधी येऊ लागते.

Lactic acid in sweat hair damage

|

Sakal

आठवड्यातून किमान २-३ वेळा केस धुवा

उन्हाळ्यात आणि घामामुळे केस चिकट होऊ नयेत यासाठी आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा माईल्ड शॅम्पू वापरावा.

Lactic acid in sweat hair damage

|

Sakal

व्यायामानंतर आणि हेल्मेटची विशेष काळजी घ्या

व्यायामानंतर केस त्वरित कोरडे करा आणि हेल्मेटचा वापर करत असाल तर ते नियमित निर्जंतुक ठेवा.

Lactic acid in sweat hair damage

|

Sakal

सकाळी उठताच चेहऱ्यावर हवाय 'नॅचरल ग्लो'? झोपण्याआधी लावा 'हा' मास्क!

face mask benefits

|

Sakal

येथे क्लिक करा