Saisimran Ghashi
अचानक वजन वाढण्याची समस्या हल्ली फारच सामान्य झाली आहे.
लोक वजन वाढल्यानंतर पोट सुटल्या नंतर डायट आणि जिम करतात. वेगवेगळे उपाय करतात.
आम्ही तुम्हाला घरबसल्या वजन कमी करता येईल असे 5 प्रभावी व्यायाम सांगणार आहे.
जमिनीवर समांतर स्थितीत लांब झोपा.
तुमच्या कोहण्यांवर किंवा हातांवर आधार ठेवून शरीर सरळ ठेवावे.
पोट आणि पाठीचा कणा एकसारखा ठेवावा.
30 सेकंद ते 1 मिनिटासाठी हा व्यायाम करा आणि हळूहळू वेळ वाढवा.
पाय समांतर ठेवून उभं राहा, पाय थोडे खोल ठेवा.
नितंब मागे ढकलताना गुडघे 90 अंशांमध्ये वाकवून खाली जा.
नंतर पुन्हा उभं राहा.
15 ते 20 वेळा हे 3 सेट करा.
पाठीवर झोपा आणि पाय 90 अंशात उचलून ठेवा.
एक पाय सरळ करा आणि दुसरं गुडघ्यापर्यंत आणा.
डावा कोपर आणि उजवा गुडघा एकत्र करा, नंतर उलट करा.
15 ते 20 पुनरावृत्त्या करा.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी योगाचे महत्त्व खूप आहे. विशेषतः सुर्य नमस्कार, कोबरा पोझ, प्लँक पोज, आणि वक्रासन पोटाच्या चरबीला कमी करण्यात मदत करतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.