Aarti Badade
धूम्रपान आणि मद्यपान हृदयविकारासाठी मोठा धोका आहेत. त्यामुळे यातून आधी तुम्ही सुटका मिळवा.
अशुद्ध आहार, फास्ट फूड आणि तेलकट पदार्थ हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करतात.
नियमित व्यायाम हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे.
मानसिक ताण आणि चिंता हृदयविकाराचा धोका वाढवतात.
संतुलित आहार आणि ताज्या फळांचा समावेश करा.
हृदयविकार टाळण्यासाठी पर्याप्त झोप आवश्यक आहे.
जीवनशैलीतील बदल आणि सकारात्मक आहार हृदयविकाराच्या धोका कमी करतात.