प्रेमातले पाच टप्पे, तुमचं नातं कोणत्या टप्प्यावर?

सकाळ डिजिटल टीम

नात्यातले चढऊतार

पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी किंवा मैत्री, प्रत्येक नात्याला चढ-उतारांचा सामना करावा लागतो. यातूनच नातं भक्कम होतं.

Five Stages of Love: Which Stage Is Your Relationship In? | Esakal

प्रेमातले टप्पे

प्रेमसंबंधात तर हे चढउतार महत्त्वाचे ठरतात. प्रत्येक टप्प्यावर हे नाते संबंध आणखी भक्कम होतात.

Five Stages of Love: Which Stage Is Your Relationship In? | Esakal

अट्रॅक्शन

प्रेमाच्या नात्यात आकर्षण हा पहिला टप्पा आहे. समोरच्याला जास्त न ओळखता फक्त पाहून आणि एक दोन भेटीतच आपण त्याच्याकडे ओढले जातो.

Five Stages of Love: Which Stage Is Your Relationship In? | Esakal

हनीमून/ डेट

प्रेमाच्या नात्यातला दुसरा टप्पा हा हनीमून किंवा डेटचा आहे. यात भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न होतो आणि प्रेमात हे महत्त्वाचं असतं.

Five Stages of Love: Which Stage Is Your Relationship In? | Esakal

भावनिक

पार्टनरशी भावनिक नातं निर्माण होणं हा तिसरा टप्पा आहे. यात एकमेकांच्या सुख-दु:खाचा विचार केला जातो. भविष्याचा प्लॅन तयार करून नात्याबाबत निर्णय घेतला जातो.

Five Stages of Love: Which Stage Is Your Relationship In? | Esakal

मेक ऑर ब्रेक

भावनिक टप्प्यानंतर पुढचा टप्पा महत्त्वाचा ठरतो. नात्याबद्दल तुम्हाला निर्णय घेताना समोरचा आपल्याशी किती प्रामाणिक आहे, कटिबद्ध आहे हे तपासलं जातं.

Five Stages of Love: Which Stage Is Your Relationship In? | Esakal

विश्वास

प्रेमातला शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा असा हा टप्पा आहे. एकमेकांच्या चांगल्या-वाईट गोष्टी समजून घेऊन त्यांना स्वीकारलं जातं. त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो.

Five Stages of Love: Which Stage Is Your Relationship In? | Esakal

स्मरणशक्तीसाठी काय योग्य? आक्रोड की बदाम?

Best Food for Brain Health Walnuts or Almonds | Sakal
इथं क्लिक करा