Saisimran Ghashi
फणसाचा सीझन सुरू झाला आहे
Jackfruit benefits
esakal
पण कच्चे फणस पावडरने पिकवून विकण्याचे प्रकरण समोर आले आहे
5 Easy Tricks to Identify Artificial Ripening in Fanas
esakal
त्यामुळे तुम्ही आत्ताच जाणून घ्या केमिकलने पिकवलेले फणस कसे ओळखायचे
How to Spot Chemically Ripened Jackfruit vs Natural Jackfruit
esakal
नैसर्गिक फणस पिवळसर-हिरवा दिसतो, तर पावडरने पिकवलेल्या फणसाची साल पूर्णपणे पिवळी किंवा डागाळलेली दिसते.
Color and Appearance Differences in Chemically Ripened Jackfruit
esakal
नैसर्गिकरीत्या पिकलेल्या फणसाचे काटे मऊ आणि पसरट होतात, पण केमिकलने पिकवलेल्या फणसाचे काटे कडक आणि तीक्ष्ण राहतात.
Smell Tests for Natural Jackfruit
esakal
केमिकलने पिकवलेला फणस वरून मऊ लागला तरी त्याचे आतले गरे फिके, अळणी किंवा कमी गोड लागतात.
Taste for Natural Jackfruit
esakal
नैसर्गिक फणसाला एक तीव्र आणि छान सुगंध येतो, तर पावडरने पिकवलेल्या फणसाला अजिबात सुगंध येत नाही.
Texture Tests for Natural Jackfruit
esakal
पावडरने पिकवलेला फणस आकाराने मोठा दिसला, तरी नैसर्गिकरीत्या पिकलेल्या फणसाच्या तुलनेत वजनाने खूप हलका लागतो.
weight test of jackfruit
esakal
कोणत्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवू नये?
esakal