'या' 3 ताज्या भाज्या चुकूनही फ्रीजमध्ये ठेऊ नका, नाहीतर बुरशी अन् आळ्या झाल्याच म्हणून समजा

Saisimran Ghashi

फ्रिजचा ओलावा

फ्रिजमधील ओलावा (Moisture) आणि अतिथंड तापमान काही भाज्यांसाठी वरदान नसून शाप ठरते

Vegetables not to store in refrigerator

|

esakal

भाज्यांसाठी खराब

काही भाज्यांसाठी वरदान नसून शाप ठरते, ज्यामुळे त्यांना बुरशी लागते आणि त्या लवकर सडतात.

Vegetables not to store in fridge

|

esakal

कोणत्या भाज्या

चला तर जाणून घेऊया कोणत्या भाज्या आहेत ज्यांना फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे

Vegetables not to store in refrigerator

|

esakal

बटाटा

फ्रिजमधील थंड तापमानामुळे बटाट्यामध्ये असलेला स्टार्च वेगाने साखरेमध्ये रूपांतरित होतो. यामुळे बटाट्याची चव गोड आणि विचित्र (Woody) होते.

never store potato in refrigerator

|

esakal

नुकसान

ओलाव्यामुळे बटाट्यांना मोड येतात आणि ते लवकर सडू लागतात. अशा बटाट्यांमध्ये आरोग्यास हानिकारक घटक तयार होऊ शकतात.

never store potato in refrigerator

|

esakal

कांद्याला नैसर्गिकरित्या कोरडी हवा लागणे गरजेचे असते. फ्रिजमध्ये प्रचंड ओलावा असतो, जो कांदा शोषून घेतो.

never store onion in refrigerator

|

esakal

मऊ कांदा

ओलाव्यामुळे कांदा मऊ पडतो, त्याला काळी बुरशी (Mold) लागते आणि तो आतून सडतो. तसेच, फ्रिजमध्ये ठेवलेले कांदे इतर पदार्थांमध्येही दुर्गंधी पसरवतात.

never store onion in refrigerator

|

esakal

लसूण

लसणाच्या कुड्यांना कोरडे आणि हवेशीर वातावरण आवश्यक असते. फ्रिजमधील दमट वातावरणामुळे लसणाचा कडकपणा कमी होतो.

never store garlic in refrigerator

|

esakal

काळी बुरशी

फ्रिजमध्ये विशेषतः सोललेला लसूण फ्रिजमध्ये उघडा ठेवल्यास त्यावर काळी बुरशी वेगाने पसरते, जी आरोग्यासाठी अत्यंत विषारी ठरू शकते.

never store garlic in refrigerator

|

esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. सकाळ माध्यम समूह याची पुष्टी करत नाही

Disclaimer

|

esakal

घट्ट दही लावायचय? पाहा विरजनाची एकदम सोपी नवीन पद्धत

virjan method for thick curd

|

esakal

येथे क्लिक करा