Saisimran Ghashi
मेथीची भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते
पण काही लोकांनी मेथी खाणे नुकसानकारक ठरू शकते
रक्तातील साखरेचे प्रमाण कमी असल्यास मेथीची भाजी खाऊ नये
गर्भवती महिलांनी मेथीची भाजी जास्त खाऊ नये
यकृत ज्याला की आपण लिव्हर म्हणतो त्याच्याशी संबंधित त्रास असल्यास मेथीची भाजी खावू नये
शरीरात पोटॅशिअमचे प्रमाण कमी असणाऱ्यांनी मेथी कमी खावी
ज्यांची लवकरच कोणती शस्त्रक्रिया होणार आहे त्यांनी मेथी खाणे टाळावे
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.