भाजलेले जवस खाण्याचे फायदे

Aarti Badade

पोषक तत्वांचा खजिना

भाजलेले जवस हे ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचा नैसर्गिक स्रोत असून शरीराला पूर्ण पोषण देतात.

Roasted flax seeds benefits

|

sakal

हृदयासाठी वरदान

जवसातील ओमेगा-३ आणि फायबर रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करून हृदयाचे कार्य अधिक कार्यक्षम करतात.

Roasted flax seeds benefits

|

sakal

पचनक्रिया राहते निरोगी

जवसामध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ (Fibre) असतात, ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो आणि पचन संस्था सुधारते.

Roasted flax seeds benefits

|

Sakal

वजन कमी करण्यास साहाय्यक

यातील प्रथिने आणि फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते, परिणामी भूक कमी लागते आणि वजन नियंत्रण सोपे होते.

Roasted flax seeds benefits

|

sakal

रक्तातील साखरेवर नियंत्रण

मधुमेहाच्या रुग्णांसाठी भाजलेले जवस अत्यंत गुणकारी आहेत; ते रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar) स्थिर ठेवण्यास मदत करतात.

Roasted flax seeds benefits

|

Saka

चमकणारे केस आणि त्वचा

जवसाच्या नियमित सेवनाने केसांना नैसर्गिक चमक मिळते, केस मजबूत होतात आणि त्वचा अधिक टवटवीत दिसते.

Roasted flax seeds benefits

|

sakal

खाण्याची योग्य पद्धत

कच्चे जवस पचायला जड असतात, म्हणून ते मंद आचेवर भाजून खावेत किंवा त्याची पूड करून दही, सॅलड किंवा जेवणासोबत घ्यावी.

Roasted flax seeds benefits

|

Sakal

नारळ पाणी की ऊसाचा रस? उन्हाळ्यात कोण देईल शरीराला जास्त थंडावा?

Coconut water vs Sugarcane juice best in summer

|

sakal

येथे क्लिक करा