Aarti Badade
हिवाळ्यातील थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो, अशावेळी अळशी आणि कोरफडीपासून तयार केलेले जेल त्वचेला हायड्रेशन देण्यास मदत करू शकते.
flaxseed Aloe Vera Face Gel,
Sakal
२ चमचे अळशीच्या बिया, १ कप पाणी, १ चमचा कोरफडीचे जेल, १ व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि ऐच्छिक म्हणून बदाम किंवा खोबरेल तेल घ्या.
flaxseed Aloe Vera Face Gel,
Sakal
अळशीच्या बिया आणि पाणी एका पॅनमध्ये घालून मध्यम आचेवर उकळवा, मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.
flaxseed Aloe Vera Face Gel,
Sakal
तयार मिश्रण कोमट असताना गाळून थंड करा, त्यानंतर त्यात कोरफडीचे जेल आणि व्हिटॅमिन ई मिसळा.
flaxseed Aloe Vera Face Gel,
Sakal
त्वचा खूप कोरडी असल्यास थोडे बदाम किंवा खोबरेल तेल घालू शकता, मात्र तेलकट आणि मुरुमांची समस्या असलेल्या त्वचेसाठी ते टाळणे योग्य ठरू शकते.
flaxseed Aloe Vera Face Gel,
Sakal
रात्री चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर जेलचा पातळ थर चेहरा आणि मानेवर लावा, मात्र वापरण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करा.
flaxseed Aloe Vera Face Gel,
Sakal
Gavran Mutton Rassa
Sakal