Aarti Badade
मसालेदार आणि खमंग चवीचा गावरान मटण रस्सा बनवण्यासाठी घरच्या घरी वापरा ही सोपी पारंपरिक पद्धत.
Authentic Gavran Mutton Rassa
Sakal
५०० ग्रॅम मटण, कांदा, सुके खोबरे, आलं-लसूण, कोथिंबीर, तेल, जिरे, हळद, मीठ आणि काळा मसाला घ्या.
Authentic Gavran Mutton Rassa
Sakal
स्वच्छ धुतलेल्या मटणाला हळद, मीठ आणि थोडे तेल लावून कुकरमध्ये किंवा पातेल्यात मऊ होईपर्यंत शिजवा.
Authentic Gavran Mutton Rassa
Sakal
कांदा आणि सुके खोबरे भाजून घ्या, त्यात आलं, लसूण व कोथिंबीर घालून बारीक वाटण तयार करा.
Authentic Gavran Mutton Rassa
Sakal
कढईत तेल गरम करून जिरे, कढीपत्ता आणि लसूण परता, त्यानंतर हळद, कांदा-लसूण मसाला आणि गरम मसाला घाला.
Authentic Gavran Mutton Rassa
Sakal
फोडणीत तयार वाटण घालून तेल सुटेपर्यंत परता, त्यात शिजवलेले मटण आणि आवश्यकतेनुसार गरम पाणी व मीठ मिसळा.
Authentic Gavran Mutton Rassa
Sakal
रस्स्याला छान तर्री येईपर्यंत उकळी द्या, वरून कोथिंबीर पेरा आणि ज्वारी-बाजरीची भाकरी किंवा भातासोबत आस्वाद घ्या.
Authentic Gavran Mutton Rassa
Sakal
Kolhapuri Mutton Pandhra Rassa
Sakal