सकाळ डिजिटल टीम
फ्लिपकार्टवर वर्षातला सर्वात मोठा सेल सुरू होणार आहे. ९ ऑक्टोबरपासून हा सेल सुरू होईल.
Flipkart BBD Sale
Esakal
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल असून यात अनेक बंपर ऑफर्स, डील्स आणि डिस्काउंट मिळणार आहे.
Flipkart BBD Sale
Esakal
फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलचा अर्ली एक्सेस ब्लॅक आणि प्लस मेंबर्सना मिळेला. ८ ऑक्टोबरपासून अर्ली एक्सेस सुरू होईल.
Flipkart BBD Sale
Esakal
फ्लिपकार्ट सेलमध्ये १० टक्के इन्स्टंट कॅशबॅक मिळेल. यासाठी निवडक बँक कार्ड वापरावे लागतील.
Flipkart BBD Sale
Esakal
येत्या काही दिवसात टॉप डिल्सबाबत खुलासा होईल. अनेक डिस्काउंट आणि ऑफर्स असणार आहेत.
Flipkart BBD Sale
Esakal
स्मार्ट फोनमध्ये सॅमसंग, रेडमी, मोटोरोलासह इतर हँडसेट स्वस्तात खरेदी करता येतील.
Flipkart BBD Sale
Esakal
आयफोनवरही चांगल्या डिल्स मिळण्याच्या शक्यता आहेत. आयफोन १६ आणि १७ सिरीजवर ऑफर्स मिळू शकतात.
Flipkart BBD Sale
Esakal
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरही मोठा डिस्काउंट दिला जाण्याची शक्यता आहे.
Flipkart BBD Sale
Esakal
gold buying rules,
ESakal