Shubham Banubakode
फ्लोरिडातील एका रेस्टॉरंटमध्ये कपड्यांशिवाय डिनर करण्याचा वेगळा अनुभव दिला जातो. महिन्यातून एकदा होणाऱ्या या डिनरला मोजके लोक येतात.
Florida's Unique Dining Experience
esakal
फ्लोरिडाच्या हॉलीवूडमधील C.L.A.S.S. Soiree Steakhouse मध्ये महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा खास डाइनिंग कार्यक्रम आयोजित केला जातो.
Florida's Unique Dining Experience
esakal
रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्यानंतर पाहुण्यांना आधी रोब दिले जातात. पुढे किती कपडे काढायचे, हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय असतो.
Florida's Unique Dining Experience
esakal
पाहुण्यांना बसण्यासाठी सीट कव्हर आणि मऊ टॉवेल दिला जातो. कार्यक्रमादरम्यान रेस्टॉरंटचे दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या जातात.
Florida's Unique Dining Experience
esakal
या डिनरमध्ये पाहुणे आपल्या सोयीनुसार सहभागी होतात; मात्र रेस्टॉरंटमधील स्टाफ पूर्ण कपड्यांत असतो आणि त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते.
Florida's Unique Dining Experience
esakal
हे फक्त वेगळ्या पद्धतीने जेवण करण्यापुरतं मर्यादित नाही. पाहुण्यांना पाच कोर्सचं खास जेवण आणि शॅम्पेन टोस्टही दिला जातो.
Florida's Unique Dining Experience
esakal
या अनुभवासाठी सिंगल महिला, सिंगल पुरुष आणि कपल्ससाठी वेगवेगळे दर आहेत. तिकिटांची किंमत १५० ते ३०० डॉलरपर्यंत असते.
Florida's Unique Dining Experience
esakal
रेस्टॉरंटचे मालक मौराद अली यांच्या मते, हा अनुभव बॉडी पॉझिटिव्हिटी, आत्मस्वीकार आणि न्यूडिस्ट लाइफस्टाइलबद्दल आहे.
Florida's Unique Dining Experience
esakal
Why did smoke rise from the Mughal treasury
esakal