Shubham Banubakode
भारताची संपत्ती आणि बाजारपेठ पाहून परदेशी सत्ताधीशही थक्क व्हायचे. बाबरनेही हिंदुस्थानची समृद्धी पाहून इथे सत्ता उभी करण्याचा निर्णय घेतला.
Why did smoke rise from the Mughal treasury
esakal
बाबरनंतर मुघल सत्तेचा विस्तार झाला आणि कर, व्यापार, भेटवस्तू तसेच जिंकलेल्या प्रदेशांतून मिळणाऱ्या संपत्तीमुळे शाही खजिना भरत गेला.
Why did smoke rise from the Mughal treasury
esakal
अकबराचा खजिना म्हणजे एखादं साधं कोठार नव्हतं. अबुल फजलने त्याची तुलना थेट मोठ्या कारखान्याशी केली होती.
Why did smoke rise from the Mughal treasury
esakal
शाही खजिन्यात प्रत्येक कामासाठी वेगळी माणसं होती. पैसे मोजण्यापासून धातू तपासण्यापर्यंत सगळ्यांच्या जबाबदाऱ्या ठरलेल्या होत्या.
Why did smoke rise from the Mughal treasury
esakal
सोने, चांदी आणि तांबे वितळवून त्यापासून नाणी व मोहरा तयार केल्या जायच्या. त्यामुळे खजिन्यातील चिमण्यांमधून सतत धूर निघायचा.
Why did smoke rise from the Mughal treasury
esakal
मोहरा तयार करताना उडणारी धातूची राखही जपली जायची. कारण त्या राखेत मौल्यवान धातूचे कण असण्याची शक्यता असायची.
Why did smoke rise from the Mughal treasury
esakal
परदेशातून व्यापारी भारतात सोने-चांदी आणायचे. बदल्यात त्यांना इथल्या बाजारात मागणी असलेल्या वस्तू मिळायच्या, त्यामुळे संपत्ती वाढत राहायची.
Why did smoke rise from the Mughal treasury
esakal
अकबराच्या काळात सोनं-चांदी सहजपणे देशाबाहेर नेता येत नव्हतं. नियम मोडणाऱ्यांना शिक्षाही दिली जात असे, अशी नोंद आढळते.
Why did smoke rise from the Mughal treasury
esakal
Who are Birbal's descendants and where do they live today
esakal