सकाळ डिजिटल टीम
श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करताना पाणी आणि बेलपत्राला विशेष महत्त्व आहे, पण चुकीची फुले वाहिल्यावर पूजेचे फळ मिळत नाही.
Flowers You Should Never Offer on Shivling
sakal
ब्रह्मा-विष्णूंच्या श्रेष्ठत्वाच्या वादात केतकीच्या फुलाने ब्रह्मादेवाला खोटं बोलण्यात साथ दिली त्यामुळे रागावून शिवाने केतकीच्या फुलाला आपल्या पूजेतून कायमचे वर्ज्य केले.
Flowers You Should Never Offer on Shivling
sakal
तुळशी पत्र हे भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाच्या पूजेत अत्यंत पवित्र मानले जाते, पण शिवपूजेत तुळशी अर्पण करण्यास पूर्णपणे मनाई आहे.
Flowers You Should Never Offer on Shivling
sakal
धर्मग्रंथ आणि शास्त्रांनुसार चाफ्याचे फूल देखील महादेवाला प्रिय नाही, त्यामुळे शिवपूजेत चंपाचा समावेश करणे टाळावे.
Flowers You Should Never Offer on Shivling
sakal
शिवलिंगावर कधीही वाळलेली, कापलेली, किंवा खराब झालेली फुले आणि पाने अर्पण करू नयेत. यामुळे अशुभ परिणाम होऊ शकतात.
Flowers You Should Never Offer on Shivling
sakal
शिवपूजेत रुईचे फूल, कनेर, अपराजिता, चमेली आणि कमळाचे फूल अर्पण केल्याने महादेव अत्यंत प्रसन्न होतात.
Flowers You Should Never Offer on Shivling
sakal
त्रिगुण आणि त्रिनेत्राचे प्रतीक असणारे बेलपत्र आणि उग्र स्वरूपाचा धोत्रा अर्पण केल्याने महादेवाची कृपा प्राप्त होते व सर्व दुःखांचा नाश होतो.
Flowers You Should Never Offer on Shivling
sakal
सदर माहिती फक्त सामान्य ज्ञानासाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Flowers You Should Never Offer on Shivling
sakal
पोषण टिकवायचंय? मग 'या' ७ गोष्टी चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका!
How Cold Temperature Destroys Nutrition
sakal