सकाळ डिजिटल टीम
टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याची नैसर्गिक चव बदलते आणि ते मऊ पडतात. टोमॅटो नेहमी सामान्य तापमानावर ठेवणे योग्य ठरते.
How Cold Temperature Destroys Nutrition
sakal
बटाटे फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील स्टार्चचे साखरेत रूपांतर होते, ज्यामुळे बटाटे गोड लागतात. तसेच ते तळल्यावर त्यातून हानिकारक केमिकल्स तयार होतात.
How Cold Temperature Destroys Nutrition
sakal
कापलेले लिंबू फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील व्हिटॅमिन-सी चे प्रमाण कमी होते आणि त्याचा रस सुकून चव बिघडते.
How Cold Temperature Destroys Nutrition
sakal
फ्रिजमधील थंड हवेमुळे ब्रेड अतिशय कोरडे आणि कडक होते. ब्रेड मऊ राहण्यासाठी रूम टेम्परेचरवरच ठेवावी.
How Cold Temperature Destroys Nutrition
sakal
कांदा फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील ओलाव्यामुळे तो लवकर मऊ पडतो आणि त्याला बुरशी लागते. शिवाय त्याचा उग्र वास इतर पदार्थांमध्ये उतरतो.
How Cold Temperature Destroys Nutrition
sakal
आलं-लसूण पेस्ट जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवल्यास ओलाव्यामुळे फंगस आणि बॅक्टेरिया वाढू शकतात, तसेच त्याचा तीव्र वास आणि तीक्ष्णपणा कमी होतो.
How Cold Temperature Destroys Nutrition
sakal
मध फ्रिजमध्ये ठेवल्यास ते गोठून घट्ट आणि दाणेदार होते. यामुळे मधाची मूळ चव आणि पोत दोन्ही बिघडते.
How Cold Temperature Destroys Nutrition
sakal
दालचिनी घेताय की झाडाची साल? अशी ओळखा original दालचिनी!
Fake Cinnamon: How to Spot Real Ceylon Dalchini
sakal