Aarti Badade
मधुमेहाच्या रुग्णांसाठी रवा पूर्णपणे वर्ज्य नसला, तरी त्याचे सेवन करताना विशेष खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
semolina rava good for diabetics
Sakal
रव्यामध्ये कॅलरीज आणि कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) जास्त असल्याने, त्याचे अतिसेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.
semolina rava good for diabetics
Sakal
रवा हा प्रक्रिया केलेला (रिफाईंड) असतो आणि त्यात फायबर कमी असल्याने, अक्ख्या धान्यांच्या तुलनेत तो रक्तातील ग्लुकोज वेगाने वाढवतो.
semolina rava good for diabetics
Sakal
रव्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा ५४ ते ६६ (मध्यम) च्या दरम्यान असतो, परंतु जास्त प्रमाणात खाल्ल्यास तो शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकतो.
semolina rava good for diabetics
Sakal
रव्याचे पदार्थ बनवताना त्यात भरपूर फायबरयुक्त भाज्या, प्रोटीन आणि निरोगी फॅट्स मिक्स केल्यास शरीरात साखर शोषण्याचा वेग मंदावतो.
semolina rava good for diabetics
Sakal
मधुमेहींनी बाजारातून रवा खरेदी करताना नेहमी जाडसर किंवा कमी रिफाईंड प्रकारचा रवा निवडावा आणि तो जास्त शिजवणे टाळावे.
semolina rava good for diabetics
Sakal
रव्याचा आहारात समावेश करताना 'पोर्शन कंट्रोल' (खाण्याचे प्रमाण) पाळावे आणि आपल्या प्रकृतीनुसार तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
semolina rava good for diabetics
Sakal
make methi sabzi with peanut powder
Sakal