'या' सोप्या 9 टिप्स फॉलो करा अन् चमकदार त्वचा मिळवा

Aarti Badade

दिवसातून दोन वेळा त्वचा स्वच्छ करा

सकाळी आणि संध्याकाळी त्वचा साफ करणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने त्वचा स्वच्छ होते. ज्यामुळे छिद्रे बंद होतात आणि त्वचा ताजीतवानी दिसते.

Glowing Skin | Sakal

नियमित एक्सफोलिएट करा

आठवड्यातून २-३ वेळा त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी एक्सफोलिएशन करा. यामुळे त्वचेमध्ये ग्लो येतो.

Glowing Skin | sakal

हायड्रेट

त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्या. हायड्रेशन त्वचेसाठी आवश्यक आहे.

Glowing Skin | sakal

सूर्यापासून त्वचेचे रक्षण करा

कमीत कमी SPF 30 असलेले सनस्क्रीन दररोज लावल्याने त्वचा सूर्यकिरणांपासून संरक्षण होते, ज्यामुळे त्वचा एकसमान आणि सुंदर दिसते.

Glowing Skin | sakal

अँटीऑक्सिडंट्स

व्हिटॅमिन C सारख्या अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध उत्पादने वापरा. यामुळे फ्रीरॅडिकल्स नियंत्रित होऊन त्वचेचा रंग उजळतो आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.

Glowing Skin | Sakal

संतुलित आहार घ्या

फळे, भाज्या, प्रथिने सेवन करा. हे पोषक घटक त्वचेच्या नैसर्गिकरित्या चमक आणतात.

Glowing Skin | sakal

झोप

७-९ तास झोप घेणे आवश्यक आहे. विश्रांती दिल्याने त्वचेमध्ये चांगले बदल होतात. ज्यामुळे ती अधिक तेजस्वी दिसते.

Glowing Skin | Sakal

नियमित व्यायाम करा

शारीरिक हालचाली रक्ताभिसरण वाढवतात आणि त्वचेला ऑक्सिजन व पोषक तत्त्वे पुरवतात, ज्यामुळे नैसर्गिक चमक येते.

Glowing Skin | sakal

ताण

ताण त्वचेवर नकारात्मक परिणाम करू शकतो. ध्यान, योग किंवा खोल श्वास घेणे यासारख्या तंत्रांचा वापर करून ताण कमी करा.

Glowing Skin | Sakal

दररोज सकाळी 3 खजूर अन् 10 बदाम खाल्ल्याने शरीरात होतात हे बदल!

Dates & Almonds Health Benefits | Sakal
येथे क्लिक करा