Puja Bonkile
सकाळी उठल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करावा.
चेहऱ्यावर कधीच साबण लावू नका.
आंघोळीनंतर चेहऱ्यावर मॉइश्चराईझर लावल्यास त्वचा हायड्रेट राहते.
फक्त साध्या चेहऱ्यावर मेकअप करू नका. यामुळे त्वचा खराब होऊ शकते.
त्वचेसाठी एकावेळी वेगवेगळे प्रयोग करू नका.
त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी सनस्क्रीन लावायला विसरू नका.
चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील तर वारंवार हात लावू नका.
चेहऱ्यासाठी थंड पाण्याचा वापर करणे फायदेशीर असते.