पुजा बोनकिले
देवघरात गणपतीची मूर्ती ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते.
माता लक्ष्मीची मूर्ती घरात किंवा देवघरात ठेवल्यास सकारात्मकता कायम राहते.
शिवलिंग घरी ठेवल्यास नकारत्मक ऊर्जा कायम राहते.
हनूमानाची मूर्ती घरात ठेवल्यास नकारात्मकता दूर होते.
कासवाची मूर्ती घरात ठेवल्यास सकारात्मकता वाढते.
घरात ठेवलेली मूर्ती स्वच्छ आणि शुभ ठिकाणी ठेवा.
घरात तुटलेल्या मूर्ती ठेवू नका.
मूर्तींची नियमित पूजा आणि स्वच्छचा केल्याने मूर्तीची सकारात्मकता टिकून राहते.