पुजा बोनकिले
आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर वाफ घ्या. वाफ घेतल्याने चेहऱ्यावरचे पोअर्स ओपन होतात.
त्यानंतर चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढून टाका.
त्वचेवर थेट लिंबाचा रस लावू नका.
तेलकट त्वचा असणाऱ्यांनी दही, तेल लावू नका.
रात्री झोपताना मेकअप काढावा.
त्वचेच्या प्रकारानुसार योग्य क्लिन्झर वापरावे.
तसेच कोणतेही प्रोडक्ट वापरताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा