पुजा बोनकिले
गुळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
हिवाळ्यात गुळ खाल्यास अनेक आजार दूर राहतात.
हिवाळ्यात गुळाचा चहा प्यायल्याने हाडं मजबुत होतात.
गुळाचा चहा हिवाळ्यात प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.
तुम्हाला सर्दी-खोकला दूर ठेवायचा असेल तर हिवाळ्याता गुळाचा चहा प्यावा.
गुळाचा चहा प्यायल्यास शरीर उबदार राहते.
तुमच्या शरीराला ऊर्जी मिळते.
गुळाचा चहा प्यायल्याने पचन सुधारते.
तसेच वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर गुळाचा चहा प्यावा.