'या' सोप्या सवयी फोलो करा अन् निरोगी आरोग्य ठेवा!

Aarti Badade

सोप्या सवयी

"या सोप्या सवयी अंगीकारून तुम्हीही दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकता!"

Healthy Habits for Life | Sakal

दररोज १५ मिनिटे व्यायाम

अकाली वृद्धत्वाचा धोका ४% ने कमी,आठवड्यात १५० मिनिटे शारीरिक हालचाल आवश्यक

Healthy Habits for Life | Sakal

संतुलित आहार घ्या

फळे, भाज्या, धान्ये,प्रथिने व निरोगी चरबी,प्रक्रिया केलेले अन्न, साखर आणि लाल मांस टाळा

Healthy Habits for Life | Sakal

पुरेशी झोप घ्या

दररोज ७ ते ९ तास,चांगल्या झोपेने आरोग्य सुधारते,झोपेचा अभाव = आजारांचा धोका

Healthy Habits for Life | Sakal

सुकामेव्याचे फायदे

अक्रोड, बदाम, काजू, पिस्ता,अकाली मृत्यूचा धोका ३९% ने कमी

Healthy Habits for Life | Sakal

कॉफी आणि चहा

पॉलीफेनॉल आणि कॅटेचिनने भरपूर,कर्करोग, मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका कमी

Healthy Habits for Life | Sakal

पुरेसे पाणी प्या

शरीर हायड्रेट ठेवा,अवयव कार्य सुरळीत राहते

Healthy Habits for Life | Sakal

प्रियजनांसोबत वेळ घाला

ताण कमी होतो
मानसिक आरोग्य सुधारते
सकारात्मकता वाढते

Healthy Habits for Life | Sakal

आनंदी रहा

आनंदी लोकांमध्ये मृत्यूचा धोका ३.७% ने कमी,हसणे व आनंद हीच खरी गुरुकिल्ली

Healthy Habits for Life | Sakal

जीवन

"आरोग्य, आनंद आणि सकारात्मकतेने भरलेले जीवन हेच खरे यश!"

Healthy Habits for Life | Sakal

केसांच्या वाढीसाठी कोणते तेल उत्तम? बदाम की नारळ?

almond vs coconut oil for hair growth | Sakal
येथे क्लिक करा