Puja Bonkile
परफ्युमचा वापर लहानांपासून मोठ्यांपर्यंत करतात.
उन्हाळ्यात परफ्युमचा जास्त वापर केला जातो.
कारण घामाचा दुर्गंध टाळण्यासाठी याचा वापर केला जातो.
पण परफ्युमचा सुगंध जास्तवेळ टिकून राहत नाही. अशावेळी काय करावे हे जाणून घेऊया.
बाथरूममध्ये ठेऊ नका. कारण यामुळे सुगंध कमी होतो.
परफ्युम लावण्यापुर्वी व्हॅसलिन लावावे.
मॉश्चराइझर लावल्याने परफ्युम जास्तवेळ टिकून राहते.
परफ्युम जास्त वेळ टिकून राहावा असे वाटत असेल तर त्याची बाटली जास्त हलवू नका