सकाळ डिजिटल टीम
ग्लास स्किन मिळवण्यासाठी चेहऱ्याची योग्य क्लेंजिंग करणे महत्त्वाचे आहे. हायड्रेटिंग फेस वॉश वापरून चेहरा स्वच्छ करा.
पर्फेक्ट ग्लास स्किनसाठी डबल क्लेंजिंग पद्धत वापरा. प्रथम तेल-आधारित क्लेंझर आणि नंतर फेस वॉश वापरा.
चेहऱ्याची डेड स्किन काढण्यासाठी आठवड्यातून एकदा स्क्रब करा. यामुळे त्वचा स्वच्छ आणि ग्लोइंग होईल.
टोनर त्वचेला हायड्रेट करते. गुलाबजल किंवा ग्रीन टी टोनर चेहऱ्यावर जास्त इफेक्टिव असते.
चेहऱ्याला हायड्रेटेड ठेवण्यासाठी हलका मॉइश्चरायझर वापरा. त्वचा जास्त रूक्ष राहिल्यास ग्लास स्किन मिळवणे कठीण होईल. म्हणून हायड्रेटेड ठेवणे गरजेचे आहे.
पाणी, फळांचा रस आणि हिरव्या भाज्या आपल्या डाइटमध्ये समाविष्ट करा. हायड्रेशनच्या सोबत त्वचा चमकदार होते.
तुमची त्वचा ग्लास स्किनसारखी दिसावी अस वाटत असेल, तर सूर्यप्रकाशापासून स्कीनची काळजी घ्या. सनस्क्रीनचा वापर करा.