सकाळ डिजिटल टीम
कैरी पासून अनेक प्रकारचे चवदार आणि थंडगार पदार्थ बनवता येतात.
कैरी पासून तुम्ही कोणते पदार्थ बनवू शकाता जाणून घ्या.
कैरी, डाळ आणि मसाले वापरून एक खास चवदार कढी करता येते.
कैरी, दही आणि मसाले वापरून थंडगार रायते बनवता येते.
कैरी, भात, मसाले आणि तेल वापरून एक चवदार आणि पौष्टिक भात बनवता येतो.
कैरी, डाळ, मसाले आणि तेल वापरून एक खास चवदार डाळ बनवता येते.
कैरीचा गर मिक्सरमध्ये फिरवून घ्या. त्यात पाणी आणि साखर मिक्स करा. थंड करून प्या.
कैरीचा गर मिक्सरमध्ये फिरवून घ्या. त्यात पाणी, साखर आणि मसाले मिक्स करा.
हे हटके आणि चविष्ट पदार्थ तुम्ही कैरी पासुन बनवू शकतात.