Aarti Badade
हृदयाचे आरोग्य धोक्यात आणणारे 'हे' ५ अन्नपदार्थ खाणे वेळीच टाळा, नाहीतर वाढेल हार्ट अटॅकचा धोका!
Foods That Can Be Harmful for Your Heart
Sakal
समोसे, भजी आणि वडापाव यांसारखे तळलेले पदार्थ वारंवार उकळलेल्या तेलात बनवल्यामुळे त्यात शरीराला घातक असणारे 'ट्रान्स फॅट' तयार होते.
Foods That Can Be Harmful for Your Heart
Sakal
वेफर्स, लोणचे आणि पापड यांमधील अतिरिक्त सोडियममुळे रक्तदाब (High Blood Pressure) वेगाने वाढतो, जो थेट हृदयावर ताण आणतो.
Foods That Can Be Harmful for Your Heart
Sakal
मैदा, बिस्किटे, केक आणि कोल्ड ड्रिंक्समुळे शरीरात ट्रायग्लिसराईड्स वाढतात आणि लठ्ठपणा तसेच मधुमेहाचा धोका वाढतो.
Foods That Can Be Harmful for Your Heart
Sakal
सॉसेज, कबाब आणि मटण (Red Meat) यामध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त असल्याने धमन्यांमध्ये चरबी साठू लागते.
Foods That Can Be Harmful for Your Heart
Sakal
एनर्जी ड्रिंक्समुळे हृदयाचे ठोके अनियंत्रित होऊ शकतात, तर अतिमद्यपानामुळे हृदयाचे स्नायू कमकुवत होतात.
Foods That Can Be Harmful for Your Heart
Sakal
जास्त प्रमाणात सोडियम, ट्रान्स फॅट आणि साखर शरीरातील 'बॅड' कोलेस्ट्रॉल वाढवून हार्ट अटॅक व स्ट्रोकचा धोका निर्माण करतात.
Foods That Can Be Harmful for Your Heart
Sakal
Benefits of Boiled Corn
sakal