सकाळ वृत्तसेवा
चला तर मग जाणुन घेऊया.पोटासाठी घातक असणाऱ्या घटकांबद्दल ...
मीठ, साखर आणि मैदा यांसारख्या खाद्यपदार्थाचा समावेश प्रोसेस्ड फूडमध्ये होतो. जे आतड्याचे आरोग्य बिघडवू शकतात.
जास्त प्रमानात साखर खाल्ल्याने आतड्यांमध्ये घातक जीवाणूंची वाढ होऊ शकते.
रेड मीट
मांसाहाराचे जास्त प्रमानातील सेवन आतड्याच्या हानीकारक जीवांणुच्या वाढीस प्रोत्साहन देते.
जंक फूड
जंक फूडमध्ये ट्रांन्स फॅट आणि चरबीचे प्रमान अधिक असते. जे आतड्यासाठी घातक आहे.
दारु
जास्त दारुचे सेवन आतड्यातील जीवाणूंचे संतुलन बिघडवू शकते. त्यामुळे दारुचे सेवन
टाळावे.