Puja Bonkile
अनेक लोकांना गॅसेसचा त्रास होतो.
अशावेळी पुढील पदार्थांचे सेवन टाळावे.
बेकरीचे पदार्थ खाल्यास गॅस होऊ शकते.
नमकीन चाट खाल्याने गॅसची समस्या वाढते.
सोडायुक्त पेय प्यायल्याने गॅस वाढतो.
खव्याचे पदार्थ टाळावे. यामुळे गॅसचा त्रास होतो.
तुम्हाला गॅसचा त्रास होत असेल तर वाटाणा खाणे टाळावे.
हरभरा खाल्याने देखील पोटातील गॅस वाढू शकतात.
मांसाहार केल्याने गॅस वाढू शकतात.