रोजच्या जेवणातील कॅलरीज कमी करण्यासाठी काय करावं?

पुजा बोनकिले

कॅलरीज

तुम्हाला रोजच्या जेवणातील कॅलरीज कमी करायच्या असतील तर काय केले पाहिजे हे जाणून घेऊया.

Sakal

तूप लावण्याची सवय बंद करावी

पोळ्या, फुलके करताना वरून तेल, तूप लावण्याची सवय बंद करावी.

ghee | sakal

वरण-भात

वरण-भातावर तूप घेताना ते पातळ करून घ्यावे.

Sakal

तूप

आमरस, मोदक, पुरणपोळी, गूळपोळी ही पक्वान्न मुळातच रुचकर आहेत. त्याची रुची वाढवण्यासाठी किंवा पचण्यासाठी वरून तूप घेण्याची गरज नाही.

Ghee | Sakal

तेल गरम

तळण करताना तेल चांगले तापले की मगच पदार्थ आत सोडा व तळून झाल्यावर कागदावर पसरून ठेवा.

oil | Sakal

हिरवी चटणी, कोशिंबीर

रोजच्या जेवणात हिरवी चटणी, कोशिंबीर, सॅलडचे सेवन करावे.

Sakal

दूध

दूध तापवून गार करा. वरची साय काढूनच मग चहा किंवा पिण्यासाठी वापरा.

Sakal

दाण्याचे कूट

कोशिंबिरीमध्ये दाण्याचे कूट किंवा फोडणी घालू नका.

Penuts | Sakal

घरीत बनवा टेस्टी कॅरेमल मखाना

Sakal
आणखी वाचा