'हे' 5 पदार्थ जास्त खाणाऱ्यांना ब्लड प्रेशरचा धोका जास्त असतो.

Saisimran Ghashi

उच्च रक्तदाब

हल्ली उच्च रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशरचे रुग्ण वाढत आहेत.

blood pressure causes | esakal

खास पदार्थ

पण काही खास पदार्थ जास्त खाल्ल्याने ब्लड प्रेशरचा धोका वाढतो.

foods that causes blood pressure | esakal

चीज

चीजचे जास्त सेवन ब्लड प्रेशरचा धोका वाढतो.

Avoid Cheese in blood pressure | esakal

प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ

प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ, पॅकेज फूड ब्लड प्रेशरला कारणीभूत ठरते

Avoid processed in blood pressure | esakal

सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट

सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट असलेले अन्न पदार्थ खाल्ल्यास बीपीचा त्रास सुरू होऊ शकतो

avoid Saturated and trans fats food | esakal

खारट स्नॅक्स

खारट स्नॅक्स जास्त खाल्ल्यास शरीरात मीठाचे प्रमाण वाढते.

avoid salty snacks in hypertension | esakal

फास्ट फूड

फास्ट फूड जास्त खाणे उच्च रक्तदाबाला निमंत्रण देते

avoid fast food in blood pressure | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

अपचनाचा त्रास असल्यास 'हे' पदार्थ जास्त खा..

foods to improve digestive system | esakal
येथे क्लिक करा