अपचनाचा त्रास असल्यास 'हे' पदार्थ जास्त खा..

Saisimran Ghashi

अपचनाची समस्या

अपचन, पोट फुगणे या समस्या आपल्याला अनेकदा जाणवतात.

indigestion causes | esakal

अनेक उपाय

या समस्येवर लोक अनेक उपाय करत राहतात पण फरक जाणवत नाही.

indigestion best food to eat | esakal

खास पदार्थ

आम्ही काही खास पदार्थ सांगणार आहे ज्याने तुमची पचनक्रिया सुधारेल.

what to eat in indigestion | esakal

आले

आहारात आल्याचा समावेश करा याने पचनक्रिया सुधारेल.

eat ginger for digestion | esakal

केळी

केळी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.

eat banana for digestion | esakal

दही

जेवणानंतर दही खाल्ल्याने अन्न लवकर पंचते.

eat curd for digestion | esakal

किवी

किवी हे फळ पोटासाठी फायदेशीर आहे.

eat kiwi for digestion | esakal

लिंबू पाणी

तसेच रोज लिंबू पाणी प्यायल्याने पाचनशक्ती सुधारून रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

drink lemon water for better digestion | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

अस्थमा होण्याआधी जाणवतात 'ही' 4 लक्षणे, अजिबात करू नका दुर्लक्ष

Asthma warning signs | esakal
येथे क्लिक करा