Foods to Avoid at Night : रात्री चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, अन्यथा आरोग्य येईल धोक्यात?

Mayur Ratnaparkhe

बिस्किटे, केक, चॉकलेट -

रात्री गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते आणि झोप लागत नाही.

चिप्स, स्नॅक्स, पिझ्झा -

जंक फूड पचायला जड असतं आणि पोटात गॅस, अपचन निर्माण करतं.

अति मसालेदार किंवा तळलेले पदार्थ -

हे पदार्थ आम्लपित्त वाढवतात आणि झोपेत व्यत्यय आणतात

थंड पेये किंवा गोड रस -

कोल्ड ड्रिंक्स आणि गोड रसांमुळे मेटाबॉलिझम मंदावतो.

झोप न लागणे -

रात्री चुकीचं खाणं केल्याने झोप न लागण्यासारख्या समस्या उद्भवतात.

थकवा जाणवने -

रात्री योग्य आहार न घेतल्यास दिवसभर तुम्हाला थकवाही जाणवू शकतो.

वजन वाढणे -

रात्रीच्या वेळी अरबचरब खाल्ल्याने तुमचं वजनही वाढतं

Next : रात्र होताच गायब होते हे सुंदर बेट, सकाळी गर्दी रात्री फक्त समुद्र

Vanishing Island Philippines

|

Sakal

येथे क्लिक करा