Monika Shinde
मिरच्या, गरम मसाले, आंबट-तिखट पदार्थ हे पित्त वाढवतात. यामुळे अॅसिडिटी, जळजळ आणि छातीत आग होऊ शकते.
गरम असल्याने हे पित्तदोष वाढवतात. जेवणात कमी प्रमाणात वापर करा.
कॅफीनयुक्त पेये पित्ताचा त्रास वाढवू शकतात. यामुळे गॅस्ट्रिक समस्याही होतात.
संत्र, मोसंबी, लिंबू, अननस यांसारखी फळे टाळा. यामुळे पित्त वाढते आणि अॅसिडिटी होते.
समोसे, भजी, वडे यांसारखे पदार्थ पचायला जड असतात. हे पचनक्रियेला बिघडवतात आणि पित्त वाढवतात.
साखर व फॅट युक्त पदार्थ पचनात अडथळा निर्माण करतात. यामुळे शरीरात उष्णता वाढते.
उशिरा आणि भरपेट जेवण टाळा. झोपताना पोट जड असेल तर पित्ताचा त्रास होतो.
मूगडाळ खिचडी, मूगडाळीच वरण, भात, थंड दूध, तुपयुक्त अन्न खावं तसेच आले, जिरे, धने यांचा मर्यादित वापर करा.