चहासोबत काय खाणं टाळावं? तुम्ही तर करत नाही ना 'ही' चूक

सकाळ डिजिटल टीम

चहा

चहासोबत बिस्किट, टोस्ट, चपाती याशिवाय इतरही काही पदार्थ खाल्ले जातात. चहासोबत काय खाऊ नये हे तुम्हाला माहिती आहे का?

Tea food Combination

|

Esakal

आंबट पदार्थ

चहासोबत लिंबू, संत्री, मोसंबी यासारखे आंबट पदार्थ टाळावेत. पचनाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

Tea food Combination

|

Esakal

कडधान्ये

मोड आलेली कडधान्ये किंवा लोहाचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ चहासोबत खाऊ नयेत.

Tea food Combination

|

Esakal

टॅनिनचा अडथळा

चहातील टॅनिनमुळे लोह शोषून घेण्यात शरीराला अडथळा निर्माण होऊ शकतो.

Tea food Combination

|

Esakal

हळद पदार्थ

हळदीचा वापर केलेले पदार्थ चहासोबत खाणं टाळलं पाहिजे. यामुळे पोटाच्या तक्रारी येऊ शकतात.

Tea food Combination

|

Esakal

बेसन

चहासोबत भजी, ब्रेड, पकोडे असे पदार्थ खाल्ले जातात. चहा आणि बेसनचे पदार्थ खाल्ल्यानं पोटाला त्रास होऊ शकतो.

Tea food Combination

|

Esakal

थंड पदार्थ

चहा सोबत किंवा चहा प्यायल्यानंतर थंड पदार्थ टाळावेत. सॉफ्ट ड्रिंक किंवा आइस्क्रिम खाल्ल्यानं दात आणि हिरड्यांमध्ये वेदना होण्याची शक्यता असते.

Tea food Combination

|

Esakal

जेवण

जेवण झाल्यानंतर लगेच चहा घेऊ नये. असं केल्यास शरीरातील पोषक घटक लगेच शोषून घेतले जातात.

Tea food Combination

|

Esakal

नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाखाचा दिलासा मिळणार?

Farmer Loan

|

Esakal

इथं क्लिक करा