Aarti Badade
तीव्र उष्णतेमुळे उद्भवणाऱ्या गॅस, अपचन, ॲसिडिटी आणि पोटदुखी या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात योग्य बदल करणे गरजेचे आहे.
Foods to cool stomach in summer
Sakal
दही पोटाला त्वरित थंडावा देते आणि त्यातील चांगले बॅक्टेरिया (Probiotics) गॅस व अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवून देतात.
Foods to cool stomach in summer
Sakal
केळी पोटासाठी अतिशय आरामदायी असून, त्यातील फायबर आणि पोटॅशियम पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात.
Foods to cool stomach in summer
Sakal
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण प्रचंड जास्त असल्याने ती शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि पोटातील जळजळ शांत करते.
Foods to cool stomach in summer
Sakal
कलिंगड शरीरातील पाण्याचे संतुलन राखते, तर पपईतील 'पेपेन' एन्झाईम बद्धकोष्ठता व गॅस कमी करून आतड्यांचे आरोग्य सुधारते.
Foods to cool stomach in summer
Sakal
नारळ पाणी शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन अचूक राखते, डिहायड्रेशन रोखते आणि पोटाला नैसर्गिक थंडावा प्रदान करते.
Foods to cool stomach in summer
Sakal
उन्हाळ्यात पोटाचे आरोग्य जपण्यासाठी रोजच्या आहारात या थंड आणि रसदार पदार्थांचा समावेश नक्की करा.
Foods to cool stomach in summer
Sakal
Chandan powder and rice water face pack
Sakal