Monika Shinde
रक्तातील साखर वारंवार कमी होत असेल, तर ही लक्षणे हलक्याने घेऊ नका. योग्य आहार घेतल्यास ती सहज नियंत्रणात ठेवता येते.
या कोरड्या फळांमध्ये प्रथिने आणि चांगले फॅट्स असतात. रक्तातील साखर कमी झाल्यास त्वरित ऊर्जा मिळते.
केळ्यातील नैसर्गिक साखर शरीराला त्वरीत ऊर्जा देते. लो ब्लड शुगरमध्ये अतिशय उपयुक्त.
दुधातील लॅक्टोजमुळे साखरेची पातळी हळूहळू वाढते. ताक पचनासाठीही फायदेशीर.
या पदार्थांतील कार्बोहायड्रेट्स साखरेची पातळी नियंत्रित वाढवतात. लो ब्लड शुगर टाळण्यासाठी उपयुक्त.
त्वरित उर्जा देणारा नैसर्गिक उपाय. हायपोग्लायसीमियामध्ये झपाट्याने फायदा होतो.
या फळांतील नैसर्गिक साखर साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
रक्तातील साखर वारंवार कमी होत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. हे काही वेळा गंभीर आरोग्य समस्येचे संकेत असू शकतात.