फ्रिजमध्ये चुकूनही ठेऊ नये 'या' सहा वस्तू...

Shubham Banubakode

अंडी

अंडी फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे. फ्रिजमधील थंड तापमानामुळे अंड्यांमधील नमी कमी होते, ज्यामुळे त्यांची चव बिघडू शकते.

6 Foods You Should Never Keep in the Fridge

|

esakal

लोणचं

लोणच्यामध्ये तेल, मीठ आणि मसाले असतात, फ्रिजमध्ये ठेवल्यास तेल आणि मसाले गोठू शकतात, ज्यामुळे लोणच्याची चव बिघडते.

6 Foods You Should Never Keep in the Fridge

|

esakal

कांदा

कांदा फ्रिजमध्ये ठेवल्याने तो लवकर खराब होतो. फ्रिजमध्ये ठेवल्यानेकांद्याला बुरशी लागू शकते.

6 Foods You Should Never Keep in the Fridge

|

esakal

लसूण

लसणालाही फ्रिजमध्ये ठेऊ नये. फ्रिजमधील नमीमुळे लसूण अंकुरित होऊ शकतो आणि त्याची पौष्टिकता कमी होते.

6 Foods You Should Never Keep in the Fridge

|

esakal

मध

मध फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याच्यातील पौष्टिक घटक नष्ट होतात. मध नैसर्गिकरित्या टिकणारा पदार्थ आहे.

6 Foods You Should Never Keep in the Fridge

|

esakal

ब्रेड

ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्याने ती कडक होते आणि तिची चव बिघडतो. ब्रेडला ताजं ठेवण्यासाठी ती एखाद्या डब्यात ठेवावी.

6 Foods You Should Never Keep in the Fridge

|

esakal

फक्त डोकेदुखी नाही, तर मेंदूचा आजार झाल्यास दिसतात 'ही' ३ लक्षणे

Brain Disease Early Symptoms | esakal
हेही वाचा -