Aarti Badade
जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे पर्यटकांना जाण्यास कडक मनाई आहे. या ठिकाणी प्रवेश करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. पाहुयात ही ३ धोकादायक ठिकाणे कोणती.
Forbidden places in the world
sakal
अमेरिकेच्या नेवाडामधील ठिकाण अत्यंत गुप्त लष्करी तळ आहे. अनेकजण दावा करतात की इथे एलियन्सचा वावर आहे आणि युएफओ पाहिले जातात. सामान्यांना प्रवेश बंद ठेवला आहे.
Forbidden places in the world
Sakal
बेट जगातील सर्वात विषारी सापांचे घर आहे. इथे अशा सापांची संख्या मोठी आहे, ज्यांच्या विषाचा एक थेंब माणसाचा जीव घेण्यास पुरेसा आहे. सरकारने इथे जाण्यास बंदी घातली आहे.
Forbidden places in the world
Sakal
अंदमान-निकोबारमधील हे बेट भारतातील सर्वात रहस्यमय ठिकाण आहे. इथे 'सेंटिनेली' आदिवासी जमात राहते, ज्यांना बाहेरील जगाशी कोणताही संपर्क आवडत नाही.
Forbidden places in the world
Sakal
सेंटिनेल बेटावरील रहिवासी पर्यटकांवर बाणांनी हल्ला करतात. २००१ च्या जनगणनेनुसार इथे फक्त ४० लोक राहतात.
Forbidden places in the world
Sakal
२०१५ मध्ये एका ख्रिश्चन धर्मप्रचारकाने तिथे जाण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला आपला जीव गमवावा लागला.
Forbidden places in the world
Sakal
स्नेक आयलंडवर काही लोक बेकायदेशीरपणे शिरून सापांच्या विषाची तस्करी करतात. तर एरिया ५१ च्या जवळ अनेकदा विमानांची हालचाल संशयास्पद वाटल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
Forbidden places in the world
Sakal
सुट्ट्यांच्या प्लॅनमध्ये अशा ठिकाणांचा समावेश कधीही करू नका. ही ठिकाणे जितकी थरारक वाटतात, तितकीच ती जीवघेणी देखील आहेत.
Forbidden places in the world
sakal
Mayur Singhasan cost history
Sakal