चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि कोरडेपणा दूर करण्यासाठी 5 सोपे घरगुती उपाय!

Aarti Badade

महागड्या कॉस्मेटिक्सला द्या निरोप

सुंदर दिसण्यासाठी नेहमी महागडे कॉस्मेटिक्स वापरण्याची गरज नसते. ते केवळ वरवरचा इफेक्ट दाखवतात.

glowing skin tips

|

Sakal

पोषण

परंतु त्वचेला मुळापासून पोषण देण्यासाठी घरगुती आणि नैसर्गिक उपायांवर भर द्यावा.

glowing skin tips

|

Sakal

रोज पुरेसे पाणी प्या (हायड्रेशन)

त्वचेचे सौंदर्य टिकवण्यासाठी रोज पुरेसे पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होते, ज्यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज पडते आणि कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात.

glowing skin tips

|

Sakal

रोजच्या आहारात ताकाचा वापर करा

ताक हे एक उत्तम प्रोबायोटिक आहे, अन्न पचनासाठी मदत करते. शरीराची पचनक्रिया व्यवस्थित राहिल्यास त्याचा थेट आणि सकारात्मक परिणाम तुमच्या त्वचेच्या ग्लोवर आणि वजनावर दिसून येतो.

glowing skin tips

|

Sakal

ओमेगा-३ युक्त सुपरफूड्स खा

त्वचेचे तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी आहारात ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स असायला हवेत. यासाठी जवस , भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बियांचे नियमित सेवन करा.

glowing skin tips

|

Sakal

भिजवलेले बदाम आणि अक्रोड

रोज सकाळी भिजवलेले ५ बदाम आणि २ अक्रोड खाण्याची सवय ठेवा. या सुक्या मेव्यातून मिळणारे 'व्हिटॅमिन ई' आणि हेल्दी फॅट्स त्वचेला आतून मऊ, आणि निरोगी बनवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरतात.

glowing skin tips

|

Sakal

प्रोटीन आणि लोहयुक्त आहार

तुमचा फिटनेस आणि चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो टिकवून ठेवण्यासाठी जेवणात प्रथिने आणि लोहाचे प्रमाण योग्य असावे. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा नेहमी सतेज राहते.

glowing skin tips

|

Sakal

गुणकारी मेथी पण 'या' लोकांनी खाणे टाळावे! अचानक सुरू होतो त्रास

Side effects of eating fenugreek these people aviod

|

Sakal

येथे क्लिक करा