महागड्या प्रॉडक्ट्सला विसरा! घरीच बनवा मेकअप रिमूव्हर

Aarti Badade

नारळ तेलाचा वापर

चेहऱ्यावर नारळ तेल लावा,कापूस वापरून मेकअप स्वच्छ पुसून घ्या,त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळेल.

DIY makeup remover | Sakal

बदाम तेलाचा फायदा

मेकअप काढण्यासाठी उत्तम,स्किन पोअर्स स्वच्छ करते,त्वचेला पोषण आणि चमक देते

DIY makeup remover | Sakal

मध + कोरफड + तूप

एका वाटीत मध व कोरफड मिसळा,त्यात 2 चमचे तूप घाला,चेहऱ्यावर मसाज करा व कोमट पाण्याने धुवा

DIY makeup remover | Sakal

दूध + दही + गुलाबपाणी

मेकअप काढण्यासाठी नैसर्गिक उपाय,चेहऱ्याला ताजेपणा आणि ग्लो देतो

DIY makeup remover | Sakal

केमिकल-फ्री स्किनकेअर

महागडे प्रॉडक्ट्स नाहीत,घरगुती व सोपे उपाय,रोजच्या वापरासाठी सुरक्षित

DIY makeup remover | Sakal

स्किनकेअर टिप

मेकअप नीट न काढल्यास सुरकुत्या लवकर येतात,म्हणून नैसर्गिक व योग्य पद्धतीने चेहरा स्वच्छ करा

DIY makeup remover | Sakal

रिमूव्हर

घरीच बनवा मेकअप रिमूव्हर नैसर्गिक, सुरक्षित आणि किफायतशीर

DIY makeup remover | Sakal

फक्त वजन कमी नाही, चिया सीड्स देतात नैसर्गिक ग्लो!

chia seeds benefits | Sakal
येथे क्लिक करा