महाबळेश्वर-लोणावळा विसरा! पावसाळ्यात वन डे ट्रिपसाठी पुण्याजवळील या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

Vinod Dengale

पावसाळ्यात फिरणे

पावसाळा आला की सर्वाना भटकंती किंवा फिरायला आवडतं. त्यात 1 दिवसाची ट्रिप असेल आणि सुंदर असे निसर्गमय ठिकाणं असतील तर मन प्रसन्न होत आणि खूप मज्जा देखील येते.

Travel During Rain 

|

eSakal

one-day-trip

पुणे किंवा आसपासच्या भागात तुम्ही राहत असाल तर one-day-trip साठी ही ठिकाणी तुम्हाला नक्की आवडतील.

one-day-trip

|

eSakal 

1. पुणे-वाई-धोम धरण-टेबल लँड

साताऱ्यातील वाई-धोम धरण करून पाचगणी जवळील टेबल लँड हा एक दिवसाचा प्रवास तुम्हाला धरण, निसर्गमय रस्ते आणि पठार असे सर्व दृश्य दाखवेल.

Dhom Dam 

|

eSakal

2. पुणे-जेजूरी-सासवड-प्रतिबालाजी

तुम्ही कुटुंबासोंबत देवदर्शन करणार असाल तर जेजूरीचा खंडोबा, संगमेश्वर मंदिर सासवड आणि केटकावले येथील प्रतिबालाजी मंदिर हा आध्यात्मिक देवदर्शन प्रवास करता येईल.

Prati Balaji Temple 

3. पुणे-ताम्हिणी घाट-अंधरबन ट्रेक-मुळशी धरण

फ्रेंडस सोबत या लोकेशनला जाण्याची मज्जाच वेगळी आहे. घाटातील सौंदर्य, अंधरबनाची ट्रेक आणि मुळशी धरणाचा नजारा मनमोहक वाटतो.

Andharban  trek 

|

eSakal

4. तिकोना किल्ला-पवना तलाव- हडशी मंदिर

फॅमिली तसेच मित्रांसोबत जाण्यासाठी वन डे ट्रिपसाठी ही 3 ठिकाण अतिशय उत्तम आहेत. छोटा ट्रेक, मंदिर आणि तलावाचा नजारा खूप भारी वाटतो.

Tokonaa Fort

|

eSakal

5. बनेश्वर-भाटघर धरण-प्रतिबालाजी मंदिर

पावसाळ्यात बनेश्वर महादेव या भाटघर धरण आणि येताना प्रतिबालाजी मंदिर असा वन डे ट्रिप प्रवास खूप सुंदर आहे

Bhatghar Dam 

|

eSakal

मान्सूनमध्ये 'या' ५ सुंदर रेल्वेमार्गांवरुन एकदा नक्की करा प्रवास, येईल अविस्मरणीय अनुभव

Monsoon Train Routes India

|

Sakal

हेही वाचा