सकाळ डिजिटल टीम
आयपीएल इतिहासात तब्बल ९ वर्षांनी फिफ्टी करणाऱ्या खेळाडूची ही प्रेरणादायी कहाणी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
first ipl fifty
esakal
विचार करा, एका फिफ्टीसाठी तब्बल ३२८५ दिवस वाट पाहणारा हा खेळाडू २०१७ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करत मोठी स्वप्नं घेऊन आला होता.
first ipl fifty
esakal
पण या प्रवासात त्याला अनेक वेळा अपमान सहन करावा लागला आणि दुखापतींनीही त्याचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला.
first ipl fifty
esakal
टी-२० क्रिकेटमध्ये जिथे खेळाडू एका रात्रीत स्टार होतात, तिथे या ऑलराउंडरला स्वतःला सिद्ध करण्यासाठी ९ वर्षांचा संघर्ष करावा लागला.
first ipl fifty
esakal
२०१७ पासून अनेक विकेट्स घेत असूनही ‘हा बॅटिंग करू शकत नाही’ असा शिक्का त्याच्यावर कायम ठेवण्यात आला होता.
first ipl fifty
esakal
प्रत्येक सीझन गेला, संघातून आत-बाहेर होण्याचा त्रास झाला, पण त्याच्या बॅटमधून ती हवी असलेली फिफ्टी मात्र येत नव्हती.
first ipl fifty
esakal
अखेर २०२६ मध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर या खेळाडूने पहिली आयपीएल फिफ्टी करत टीकाकारांची तोंडं बंद केली.
first ipl fifty
esakal
हा खेळाडू म्हणजे गुजरात टायटन्सचा वॉशिंग्टन सुंदर असून त्याची ही फिफ्टी फक्त धावांची नाही तर जिद्द आणि आत्मविश्वासाची खरी कहाणी आहे!
first ipl fifty
esakal
IPL’s Top Dot Ball Bowlers
esakal