Aarti Badade
फेब्रुवारी २०२६ च्या सुरुवातीलाच आकाशात ग्रहांची एक विशेष स्थिती निर्माण होत आहे. गुरु आणि बुध यांच्या संयोगातून 'नवपंचम राजयोग' तयार होत आहे.
Lucky Zodiac Signs February
sakal
१७ फेब्रुवारी २०२६ रोजी गुरु मिथुन राशीत आणि बुध कुंभ राशीत असतील. हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून १२० अंशांच्या कोनात असल्याने हा शक्तिशाली योग तयार होईल.
Lucky Zodiac Signs February
Sakal
साडेसातीचा त्रास असलेल्या मीन राशीसाठी हा काळ वरदान ठरेल. परदेश प्रवास, आयात-निर्यात आणि आध्यात्मिक प्रगतीचे योग आहेत. धनप्राप्तीमुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल.
Lucky Zodiac Signs February
Sakal
कर्क राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत. बौद्धिक क्षमता वाढल्यामुळे स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल आणि प्रेमसंबंध दृढ होतील.
Lucky Zodiac Signs February
Sakal
कुंभ राशीसाठी हा राजयोग अत्यंत शुभ आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल आणि जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित लाभ मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल.
Lucky Zodiac Signs February
sakal
हा काळ गुंतवणुकीसाठी आणि नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अतिशय अनुकूल आहे.
Lucky Zodiac Signs February
Sakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Lucky Zodiac Signs February
Sakal
7 Mind-Blowing Life Facts
Sakal