Pranali Kodre
१९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सध्या १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान खेळला जात आहे, तर टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान होणार आहे.
U19 Team India
Sakal
कोणताही वर्ल्ड कप जिंकणे हे खेळाडूचे स्वप्न असते. कारण जगज्जेता होण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही.
2008 U19 World Cup
Sakal
पण, भारताचे ४ असे खेळाडू आहेत, ज्यांनी १९ वर्षांखालील वनडे वर्ल्ड कप आणि सिनियर टी२० वर्ल्ड कप जिंकला आहे.
Virat Kohli 2008 T20 World Cup
Sakal
सर्वात पहिल्यांदा असा कारनामा युवराज सिंगने केला आहे. त्याने २००० साली १९ वर्षांखालील वनडे वर्ल्ड कप, तर २००७ साठी टी२० वर्ल्ड कप जिंकला आहे.
Yuvraj Singh
Sakal
विराटचेही नाव यात असून त्याने २००८ मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप कर्णधार म्हणून जिंकला. त्यानंतर त्याने २०२४ मध्ये टी२० वर्ल्ड कपही जिंकला.
Virat Kohli
Sakal
रवींद्र जडेजानेही २००८ मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप उपकर्णधार म्हणून जिंकला. त्यानंतर त्याने २०२४ मध्ये टी२० वर्ल्ड कप जिंकला.
Ravindra Jadeja
Sakal
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने २०१८ मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर २०२४ मध्ये त्याने भारतासाठी टी२० वर्ल्ड कपही जिंकला.
Arshdeep Singh
Sakal
Rohit Sharma
Sakal