Pranali Kodre
भारत आणि न्यूझीलंड संघात १८ जानेवारी रोजी वनडे मालिकेतील तिसरा सामना इंदोर झाला.
Rohit Sharma
Sakal
हा सामना भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मासाठी विशेष ठरला.
Rohit Sharma
Sakal
रोहितचा हा भारतातील १०० वा वनडे सामना होता. त्यामुळे तो भारतात १०० वनडे खेळणारा सहावा खेळाडू ठरला.
Rohit Sharma
Sakal
भारतात सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहितच्या पुढे असलेल्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.
Rohit Sharma - Shubman Gill
Sakal
युवराज सिंग १११ वनडे सामने भारतात खेळला आहे.
Yuvraj Singh
Sakal
मोहम्मद अझरुद्दिन यांनी ११३ वनडे सामने भारतात खेळला आहे.
Mohammad Azharuddin
Sakal
विराट कोहली सध्या वनडेत सक्रिय आहे. तो १३० वनडे सामने भारतात खेळला आहे.
Virat Kohli
Sakal
एमएस धोनीने भारतात वनडेत १३० सामने खेळला आहे.
MS Dhoni
Sakal
सचिन तेंडुलकरने भारतात सर्वाधिक १६४ वनडे सामने खेळले आहेत.
Sachin Tendulkar
Sakal
Sachin Tendulkar’s Special Note on Suryakumar Yadav's Bat
Sakal