फक्त २ वर्षात ३० लाखांचं कर्ज फेडलं, तरुणीने सांगितले ४ मार्ग

सकाळ डिजिटल टीम

३० लाखांंचं कर्ज

एका तरुणीनं एमबीएचं शिक्षण करण्यासाठी ३० लाखांचं कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची परतफेड तिने अवघ्या २ वर्षात केली. यासाठी तिने योग्य नियोजन केलं होतं.

Avani Rathod

|

Esakal

४ मार्ग

अवनी राठोड हिने सांगितलं की, आयआयएम कोलकातामधून एमबीएसाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी ४ पद्धतीचा वापर केला.

Avani Rathod

|

Esakal

बचत

एमबीएच्या आधीपासून बचत केली. दोन वर्षे आधी काम केलं होतं. तसंच म्युच्युअल फंड, पीपीएफ याला हात लावला नाही. फीसाठी इतर बचतीचा वापर केला.

four ways to repay loan

|

Esakal

इंटर्नशिप

इंटर्नशिपवेळी स्टायपेंड म्हणून चांगले पैसे मिळाले. एमबीए सुरू असतानाच उन्हाळ्यात इंटर्नशिप केल्याचा फायदा झाला.

four ways to repay loan

|

Esakal

पार्ट टाइम जॉब

एमबीच्या दुसऱ्या वर्षापासून एमबीए सुरू केलं. त्यातून मिळणाऱ्या पैशांचा वापर कॉलेजच्या फीसोबत इतर खर्च भागवण्यासाठी झाला.

four ways to repay loan

|

Esakal

नोकरी

एमबीएनंतर नोकरी करताना मिळणाऱ्या पगारातून मोठा हिस्सा कर्ज फेडण्यासाठी वापरला. इतर जबाबदाऱ्या नसल्यानं हे शक्य झाल्याचंही तरुणीने म्हटलंय.

four ways to repay loan

|

Esakal

प्रयत्न

कर्ज परतफेड करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ही काही धावण्याची स्पर्धा नाहीय. लहान-मोठे प्रयत्न केल्यास त्यातून चांगले मार्ग निघतात असा सल्लाही तिने दिलाय.

four ways to repay loan

|

Esakal

सल्ला

कर्ज परतफेड करण्याचा हा सल्ला अनेकांना पटणारा नसेल पण मला नोकरी सोडताना डोक्यावर कर्ज नको होतं असंही अवनी राठोडने नमूद केलंय.

Avani Rathod

|

Esakal

होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणचे ७ शिलेदार

Hormuz islands

|

Esakal

इथं क्लिक करा